Posts

Showing posts from February, 2012
Image
जामसावली चे फोटो.... पाण्यात पाय टाकून डोक थंड करण्याची थेरपी... वर्धा जवळील बोर धरण येथील फोटो.... निसर्ग रम्य ठिकाणी पाहणायची फार आवड आहे मला... "जोगवा" या चित्रपटात उत्तम अभिनय साठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे उपेंद्र लिमये...नागपूर मध्ये एका पत्रपरिषदेसाठी आले असता त्यांच्या सोबत  काढलेला हा फोटो... जनसंवाद विभागात दिवाळी कार्यक्रमाचे शुटींग करत असताना विभाग प्रमुख श्री..मोईझ हक सारणी काढलेला अविस्मरणीय फोटो...

"पाणी रे पाणी"

Image
  गावकर्यांची  तहान भागवणार पाणीच गावकर्यांचा डोळ्यात पाणी आणतय...ऐकून नवल वाटेल मात्र हे खर आहे...नागपूर जिल्ह्यातील गोसेखुर्द  प्रकल्पग्रस्थाना हे प्रकल्पाचाच पाणी डोळ्यात पाणी आणायला भाग पाडत आहे...गावात वीज नाही, शेती पाण्यात बुडालेली,रोजगार नाही..अशी परिस्थिती ...प्रशासन काही करायला धजावत नाही.. म्हणून शेवटचा पर्याय म्हणून जवळ जवळ ७ गावांनी गेल्या  जिल्हापरिषद  आणि पंचायत समित्यांच्या निवणुकीवर बहिष्कार घातला. ग्रामपंचायातानी ठराव करून आपण बहिष्कार करणार असल्याच निवेदन सरकारकडे सादर केल होत ...शिवाय या गावातील लोकांनी कुठल्याही उमेदवाराला आपल्या गावात प्रचाराकरिता देखील भटकू दिल नाही..या गावांना भेट देण्याचा योग मला आला.. .इंदिरा सागर,गोसेखुर्द प्रकल्पाचा १९८८ ला राजीव गांधी यांच्या हस्ते उदघाटन झाल होत..आंदोलन झाली,निदर्शने झाली..मात्र अजून २५ वर्ष उलटूनही येथील लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न अजून ही व्यवथित सुटलेला नाही..      गोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्त गावाकडे जाणारा रस्ता....गावाच  नाव   होत  जीवनापू र....रस्ता अगदी कच्चा आणि खराब....गावात प्रवेश करताना एक बैनर सर
Image
                  My Work In National Yuth Festival....Nagpur.......