Posts

Showing posts from 2011

टीम अण्णा आणि वाद

Image
काल टीम अण्णा चे ब्रेन म्हणून ओळखले जाणारे अरविंद केजरीवाल नागपुरात होते...इंडिया अगेन्स्ट करपशन  या संघटने  तर्फे   केजरीवाल यांच "जनलोकपाल आणि पुढचा मार्ग " या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आल होते...या व्याख्यानाला नागपूरकरांनी अलोट गर्दी केली होती... मात्र व्याख्यान  संपताच सभागृहा बाहेर एका नवीन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी  केजरीवाल  यांना  काळे झेंडे  दाखविले... मी स्वतः तिथे उपस्थित  होतो..    बोटावर मोजण्या इतपत संख्या असलेल्या या कार्यकर्त्यांना अण्णा समर्थकांनी चांगलाच चोप दिला....   पुढे पोलीसांच्या तत्पर्ते मुळे मोठा अनर्थ टळला... उत्तर प्रदेश मध्ये देखील अरविंद केजरीवाल वर जाहीर सभेला जात असतांना चप्पल भिरकावण्यात आली  होती   .... team anna   अण्णा हजारेंच्या च्या जनलोकपाल आंदोलना नंतर किरण बेदी, अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण यांची टी.आर.पि भलतीच वाढली आहे...एखाद्या वाहिनी वरील कार्यक्रमाची नसेल इतकी या लोकांची सध्या टी.आर.पि आहे.......प्रशांत भूषण यांनी  काश्मीर प्रश्नावर केलेल्या वाचाळ वक्तव्या  मुळे त्यांची टीम अण्णा मधील पत ही घसरली आहेच... भूषण य

nagpur days

Nagpur Days Slideshow : Sumedh’s trip from Nagpur , Maharashtra , India to Hyderabad was created by TripAdvisor . See another Hyderabad slideshow . Create a free slideshow with music from your travel photos.

शाळेची BAG

Image
आज बस stop वर मला एक चिमुकला बस ची वाट बघतांना उभा दिसला, त्याची आई त्याला स्कूल बस पर्यंत सोडायला आली होती...त्याच्या पाठीवरच भली मोठी स्कूल bag  होती . त्या  bag  च ओझ बघून माझा जीव कासावीस झाला..त्याचा वय अंदाजे ७ ते ८ वर्ष असाव...त्याचा वयाचा पेक्ष्या जास्त वजन त्या bag च होत...लगेच मनात विचार येऊन गेला की वयानुसार पुस्तकाचं ओझ स्कूल bag मधून कमी का होत नाही....?           शाळेचे दिवस प्रत्येकांच्याच जीवनातील अविस्मरणीय दिवस असतात....शाळेत असतांना  केलेल्या मज्या, मस्ती, अभ्यास सर्व काही आयुष्भर लक्ष्यात राहतात ...शाळेचे दिवस मुळात असतातच मजा,मस्ती करायला...काहीतरी नवीन शिकायला..शाळेमधले अजून काही गोड प्रसंग माझ्या मनात घर करून आहेत,पण शाळेमध्ये असतांना एका गोष्टीने कधीच माझा पिच्छा सोडला नाही,ती गोष्टय म्हणजे वजनदार"  दफ्तर". ..हवतर स्कूल bag म्हणा... सगळ्या विषयांची पुस्तक,त्यांची नोट बुक,इतर साहित्य असा त्या bag .मधला लवाजमा... ती स्कूल bag सांभाळन   म्हणजे एक कलाच...कसबस या स्कूल bag चा पिच्छा कॉलेज मध्ये गेल्यावर सुटला..वास्तविक कॉलेज मध्ये या पेक्ष्या जास्त प

आपण भेटलोय का कधी?

Image
  आयुष्यात कधी कधी अशे प्रसंग येतात  की ज्याला आपण या पूर्वी कधीही पाहिलेलं नसत त्याला भेटल्या सारख वाटत. सर्वांच्या आयुष्यात असे एक दोन अनुभव येतातच..असा माझ कयास आहे...आज तो माझ्या जीवनात आलाय...पाहू काय होतंय...       आज पहिल्यांदा ती मला बस stop वर उभी दिसली.. अनोळखी भावांनी मी तिच्या कडे पाहिलं, तीन माझ्या कडे पाहिलं.दोघाही एकमेका कडे पाहत राहिलो..पण ओळख काही पटली नाही..पुढच्या क्षणी बस आली आणि मी बस मध्ये चढलो...दुसऱ्या दिवस पुन भेटीच्या योग घेऊन आला मात्र ती आज बस stop  वर नव्हती....थोडा निराश झालो पण पुन्हा उद्या भेटीची उम्मेद मनात होतीच की..प्रवास करत आपल्या स्थानकापर्यंत पोहोचलो...बघतो तर काय पुठे ती उभी..क्षणात वाटल कि बोलाव,ओळख वाढवावी,पण कसल काय,हिम्मतच झाली नाही...वाटल थोडा वेळ घ्यावा पण दुसऱ्याच क्षणी वाटल नको वेळ न घालवता बोलावच..पण घळ्यालीचा काटा वेगाने पुठे सरकत होता आणि ऑफीसचा वेळ खुणावत होता..पुरती वेळ मारली आणि ऑफीस च्या दिशेने निघालो...तिन विलक्षण  नजरेन मला पाहिलं तिचे डोळे माझ्यावर खिळले होते पण पुरता वेळ आड येत होता...                            दुस