जामसावली चे फोटो....
पाण्यात पाय टाकून डोक थंड करण्याची थेरपी...

वर्धा जवळील बोर धरण येथील फोटो....
निसर्ग रम्य ठिकाणी पाहणायची फार आवड आहे मला...


"जोगवा" या चित्रपटात उत्तम अभिनय साठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे उपेंद्र लिमये...नागपूर मध्ये एका पत्रपरिषदेसाठी आले असता त्यांच्या सोबत  काढलेला हा फोटो...
जनसंवाद विभागात दिवाळी कार्यक्रमाचे शुटींग करत असताना विभाग प्रमुख श्री..मोईझ हक सारणी काढलेला अविस्मरणीय फोटो...

Comments

Popular posts from this blog

देव मनुष्यात आहे, माणसाच्या माणुसकीत आहे. त्यामुळं प्रत्येकांनी आपल्यात देव शोधावा...

कोरोनामृत्यू संख्येने ओलांडला १ लाख २० हजारांचा उंबरठा !

औषध निर्मिती क्षेत्रात ७८ हजार कोटी गुंतवणुकीचा केंद्राचा मानस !