अत्याचार पीडितेची ‘फिनिक्स भरारी’
- आंतरराष्टय स्पर्धेत करणार देशाचे नेतृत्व
- समाज आणि विचारांच्या नजरेशी तीची झुंझ
सुमेध बनसोड / नागपूर
सर्वत्र सुरू असलेल्या ‘आॅलपिंक फिवर’ मध्ये देशाला ‘विजयश्री’ मिळवून देणाºया भारतकन्या पी.व्ही.सिंधू , साक्षी मलिक यांच्यावर कौतुकांचा तसेच बक्षीसांचा वर्षाव होतोय. आंतरराष्टÑीय पातळीवरील स्पर्धेत देशाची मान मुलींनीच राखल्याचा मतप्रवाह पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. त्यामुळे या कन्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मात्र, अस असताना एका यशस्वी बालिके ची ‘फिनिक्स भरारी’ भल्याभल्यांच्या भुवया उंचावणारी आहे हे विशेष.

Comments

Popular posts from this blog

देव मनुष्यात आहे, माणसाच्या माणुसकीत आहे. त्यामुळं प्रत्येकांनी आपल्यात देव शोधावा...

कोरोनामृत्यू संख्येने ओलांडला १ लाख २० हजारांचा उंबरठा !

औषध निर्मिती क्षेत्रात ७८ हजार कोटी गुंतवणुकीचा केंद्राचा मानस !