Posts

आपण भेटलोय का कधी?

Image
  आयुष्यात कधी कधी अशे प्रसंग येतात  की ज्याला आपण या पूर्वी कधीही पाहिलेलं नसत त्याला भेटल्या सारख वाटत. सर्वांच्या आयुष्यात असे एक दोन अनुभव येतातच..असा माझ कयास आहे...आज तो माझ्या जीवनात आलाय...पाहू काय होतंय...       आज पहिल्यांदा ती मला बस stop वर उभी दिसली.. अनोळखी भावांनी मी तिच्या कडे पाहिलं, तीन माझ्या कडे पाहिलं.दोघाही एकमेका कडे पाहत राहिलो..पण ओळख काही पटली नाही..पुढच्या क्षणी बस आली आणि मी बस मध्ये चढलो...दुसऱ्या दिवस पुन भेटीच्या योग घेऊन आला मात्र ती आज बस stop  वर नव्हती....थोडा निराश झालो पण पुन्हा उद्या भेटीची उम्मेद मनात होतीच की..प्रवास करत आपल्या स्थानकापर्यंत पोहोचलो...बघतो तर काय पुठे ती उभी..क्षणात वाटल कि बोलाव,ओळख वाढवावी,पण कसल काय,हिम्मतच झाली नाही...वाटल थोडा वेळ घ्यावा पण दुसऱ्याच क्षणी वाटल नको वेळ न घालवता बोलावच..पण घळ्यालीचा काटा वेगाने पुठे सरकत होता आणि ऑफीसचा वेळ खुणावत होता..पुरती वेळ मारली आणि ऑफीस च्या दिशेने निघालो...तिन विलक्षण  नजरेन मला पाहिलं तिचे डोळे माझ्यावर खिळले होते पण पुरता वेळ आड येत ...